मुंबईची हि ११ वर्षाची मुलगी आहे अलबर्ट आइंस्टीन आणि स्टीफन हॉकिंग पेक्षा हुशार !

aggs.trafford.sch.uk

ब्रिटन मध्ये झालेल्या IQ टेस्ट मेनसा मध्ये भारतीय वंशाच्या आणि मुंबई मधल्या ११ वर्षाच्या काश्मिया वाही या मुलीने १६२ गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे देशांतल्या सगळ्यात कमी वय असणार्या मुलामध्ये ती पहिली आली आहे.

india.com

काश्मियाने १६२ पैकी १६२ गुण मिळवत आपल नाव प्रसिद्ध वैज्ञानिक अलबर्ट आइंस्टीन आणि स्टीफन हॉकिंगच्या यादीत नाव मिळवलं आहे. यापूर्वीही कास्मियाला खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत.


काश्मियाला जेव्हा तिच्या या यशाबद्दल विचारलं तेव्हा ती पण अच्यर्यचकीत झाली. अलबर्ट आइंस्टीन आणि स्टीफन हॉकिंगच्या यांच्या सोबत माझी तुलना होण हे माझ्यासाठी नक्कीच भाग्याच आहे असे ती म्हणाली. अलबर्ट आइंस्टीन आणि स्टीफन हॉकिंग यांचा IQ १६० होता . काश्मियाचे वडील विकास आणि आई पूजा आय टी मनेजमेंट सल्लागार आहेत आणि ते सध्या लंडन मध्ये काम करत आहेत. आणि आपल्या मुलीच्या या यशामुळे ते भारावून गेले आहेत.

Loading...

LEAVE A REPLY