MPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांना विश्वास नांगरे पाटील यांनी दिले हे 10...

MPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यांना विश्वास नांगरे पाटील यांनी दिले हे 10 प्रेरणादाई मुद्दे ..

एबीपी माझा आणि फर्ग्युसन कॉलेज यांच्या विद्यमाने ‘यशवंताचा सक्सेस पासवर्ड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी 2016च्या युपीएससी यशस्वी विद्यार्थ्यांचं या कार्यक्रमात कौतुक करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील अतिथी होते. त्याचबरोबर UPSC 103 रँक भाग्यश्री विसपुते, UPSC 160 रँक दिनेश गुरव, UPSC 11 रँक विश्वांजली गायकवाड,
UPSC 773 रँक प्रांजल पाटील, UPSC 151 रँक सुरज जाधव उपस्थित होते.
यावेळी विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यातील हे 10 महत्वाचे मुद्दे
१) 0 तास हे टाईमपाससाठी असावेत. इंटरनेट, मोबाइलवर कन्स्ट्रक्टिव गोष्टी पाहा पण डिस्ट्रक्टिव गोष्टींसाठी 0 तास ठेवा.

२) दररोज फक्त 1 तास व्यायामासाठी द्या. दररोज 2 सेट सूर्यनमस्कार घाला. दिवसभर यामुळे अलर्ट राहाल.

jogging

३) दररोज 2 कप ग्रीन टी घ्या. यामुळे शरीरातील एक्सॉडिशन कमी होते. ग्रीन टी किंवा ब्लॅक टी घ्या.

४) तीन वेळा छोटे छोटे ब्रेक घ्या. शॉर्ट मेंटल ब्रेक अतिशय महत्वाचे आहेत. तसेच या वेळेत भरपूर पाणी प्या.
http://1077thejewel.com/wp-content/uploads/Water-Should-I-Drink.jpg

५) स्मॉल ब्रेक फॉर फूड. थोड्या थोड्या वेळाने फळ घा. फार महागडं काही खाण्याची गरज नाही. पण आवर्जून वडा पाव, मिसळ पाव असे उघड्यावरचे तेलकट पदार्थ टाळा.
http://www.thehealthsite.com/wp-content/uploads/2014/06/fruits.jpg

६) सहावं महत्वाचं दररोज सकाळी 6 वाजता उठा. कारण लवकर उठे तो लवकर निजे

७) दररोज 7 मिनिटे फक्त हसा. हसा खूप कारण हसल्यामुळे माईंड फ्रेश राहते.
https://www.scienceabc.com/wp-content/uploads/2016/01/shutterstock_338992685.jpg

८) दररोज कमीत कमी 8 तास तुमच्या कामासाठी द्या. मग ते काम असो वा अभ्यास. पण 8 तास त्यासाठी वेगळे ठेवा.
https://d30o31ylp1hvg6.cloudfront.net/uploads/blog/do-you-know-the-real-value-of-hard-work/_thumb/848×450/do-you-know-the-real-value-of-hard-work.png

९) दररोज 9 मिनिटे मेडिटेशन करा. जेणे करून लक्षकेंद्रीत व्हायला अधिक मदत होईल.
http://profstefanodanna.com/wp-content/uploads/2012/06/aim.jpg

१०) शिस्त लावून घ्या. भरपूर मेहनत करा.
https://d30o31ylp1hvg6.cloudfront.net/uploads/blog/do-you-know-the-real-value-of-hard-work/_thumb/848×450/do-you-know-the-real-value-of-hard-work.png

Loading...

NO COMMENTS

LEAVE A REPLY