खलीला सर्वजण ओळखत असतील पण त्याच्या बालपनाबद्दल वाचून खूप वाईट वाटेल …

https://timesofindia.indiatimes.com/photo/58730313.cms

https://timesofindia.indiatimes.com/photo/58730313.cms
द ग्रेट खली ने आपल्या जीवनात असे काही क्षण अनुभवले आहेत कि आपण त्याची कल्पना देखील करू शकत नाही. खली वडिलांकडे त्याच्या शाळेची फी भरण्यासाठी लागत असणारे फक्त अडीच रुपये देखील नव्हती त्यामुळे खलीला शाळेतून काढण्यात आले.
https://i.ytimg.com/vi/6kC4lzb1L9s/maxresdefault.jpg
नंतर खलीला आपल्या आठ वर्षाच्या वयामध्ये माळ्याच काम करावा लागला. त्याने आपलं लहानपण खूप हलाखीत घालवला आहे शाळा सोडण्यापासून ते रोजंदारी करण्यापर्यंत खली म्हणजेच दलीप सिंह राणा ने सगळं केलं आहे.
आपले मोठे शरीरामुळे ते लोकांचे हसण्याचे साधन झाले होते. नंतर खलीने कुस्तीमध्ये पदार्पण केले आणि त्यांनी ते करून दाखवले की जे कोणत्याही भारतीयाने यापूर्वी केल नव्हत. खली हा भारतामधला WWE मध्ये पदार्पण करणारा पहिला भारतीय आहे.
http://www.wwe.com/f/styles/wwe_large/public/all/2017/04/20160311_WWENetwork–5de22bc4c6637b652d7b88ba524e8058.jpg
विनीत बन्सल आणि खली या दोघांनी मिळून ‘The Men Who Became Khali’ हे पुस्तक लिहिले आहे यामध्ये खली बद्दल खूप सारी माहिती दिलेली आहे.
https://images-na.ssl-images-amazon.com/images/I/81zDcYMqgEL.jpg

शाळेमध्ये खलीने खूप वाईट दिवस पाहिले आहेत. सगळे मित्र ही त्यांच्या शरीरामुळे त्याला खूप चिडवायचे. त्याने सांगितले 1979 मध्ये उन्हाळ्याचे दिवस होते आणि दुष्काळ असल्यामुळे पिक सुकून गेले होते आणि आमच्याकडे फी भरायला पैसे नव्हते त्यामुळे मला शाळेतून काढून टाकले.
https://i9.dainikbhaskar.com/thumbnails/600×519/web2images/www.dailybhaskar.com/2017/01/31/khali_10_1485849481.jpg
त्यावेळी आमच्या क्लास टीचर मला पूर्ण वर्गासमोर अपमानित केले. आणि माझे सर्व मुलांनी माझी मजा घेतली त्यानंतर ठरवलं की शाळेत जायचं नाही. आणि मी शाळा सोडून दिली.

Loading...

LEAVE A REPLY