अशा प्रकारे एका रात्रीत करा तीन वेळा सेक्स..

सेक्स एक अशी क्रिया आहे ज्याला प्रत्येक व्यक्ती पसंद करतो. मात्र, सेक्स संदर्भात आजही भारतात अनेक लोक उघडपणे चर्चा करत नाहीत. असे असले तरी सेक्सच्या बाबत माहिती मिळवण्यासाठी अनेकजण इंटरनेट किंवा पुस्तकांचा वापर करतात आणि आपल्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला सेक्स संदर्भात अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील.
चांगल खाद्य – सेक्स लाइफ चांगली बनविण्यासाठी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सेक्स पॉवर वाढविण्यासाठी तुम्हाला असे खाद्य खावे लागेल ज्यामुळे तुमची सेक्स क्षमता वाढेल. यामध्ये कांदा, नट्स, अंड यांचा समावेश आहे मात्र, असे पदार्थ खाल्यानंतर जंक फूड पासून दूर रहावे.
जोडीदाराला उचलून सेक्स – या पोझिशनमध्ये महिला आपल्या पायांना पुरुषांच्या खांद्यावर ठेवते आणि पुरुष महिलेला आपल्या मिठीत घेतो. यामुळे अनेकांना सेक्स करताना आनंद मिळतो. यामुळे एक फायदा असाही होतो की, तुम्ही भरपूर वेळ सेक्स करता.
प्रायव्हेट पार्टची एक्सरसाइज – सुदृढ शरीर असलेली व्यक्ती चांगल्या प्रकारे सेक्स करु शकतो मात्र, तुम्ही शारिरीक दृष्ट्या कमजोर असाल तर सेक्स ड्राइव्ह किंवा सेक्स एनर्जी वाढविण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट पार्टची एक्सरसाइज करण खुपच गरजेचे आहे.

Sony Charishta Latest Hot Photo Shoot Spicy Stills ULTRA HD Photos in Blue Saree Gallery Images

जेवणात या गोष्टींचा समावेश करा – चांगली सेक्स लाइफ हवी असेल तर चांगलं खाद्य खाणंही तितकचं जरुरी आहे. रात्री सलाड जरुर खा. यामुळे तुमचं पोट साफ होईल आणि सेक्स पॉवरही वाढेल. तसेच सलाडमध्ये गाजराचा समावेशही असावा. गाजरामुळे पुरुषांची सेक्स ड्राइव्हची क्षमता वाढते.
सेक्स नंतर तात्काळ झोपू नये – सेक्स केल्यानंतर बहूतेकजण आपल्या महिला जोडीदाराला सोडून झोपतात.
Handsome man sleeping in his bedroom. Man sleeping with alarm clock in foreground. Serene latin man sleeping peacefully.
मात्र, तुम्ही चुकूनही असे करु नका. तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की तुमची महिला जोडीदार समाधानी झाली आहे की नाही. जर तुमची महिला जोडीदार समाधानी नसेल तर तिच्यासोबत हळूहळू फ्लर्ट, मस्ती करणं सुरु करा. यामुळे तुमच्यातील उत्तेजना पून्हा वाढण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही परत एकदा सेक्स करु शकाल.
नोट – ही माहिती केवळ १८ वर्षांवरील नागरिकांसाठी आहे. तसेच यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास अधिक उत्तम होईल.

Loading...

LEAVE A REPLY