…म्हणून मुली ब्रा घालतात?

…म्हणून मुली ब्रा घालतात?

सर्व जगाचा आनंद एका बाजूला आणि दिवसभर थकून काम करून आल्यानंतर ब्रा काढल्यावर मिळणारा आनंद दुसऱ्या बाजूला. आणि त्या मागचा खरा आनंद काय असतो हे फक्त मुलीच जाणू शकतात. बहुतांश मुलींना त्यांच्या आई त्या सातवी किंवा आठवीत असताना तिला ब्रा घालण्यास सांगितलं. कारण याच दिवसांमध्ये मुलींमध्ये खास बदल होत असतात. त्यामुळे तेव्हापासूनच मुलींना दररोज ब्रा घालावी लागते.

Sony Charishta Latest Hot Photo Shoot Spicy Stills ULTRA HD Photos in Blue Saree Gallery Images

प्रत्येक मुलीला ब्रा घातल्यानंतर अगदी कॉन्फिडंट आणि अगदी सुंदर वाटतं. पण हीच ब्रा काढल्यानंतर जे समाधान मिळतं. ते जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे ही गोष्ट कोणत्या मुलींना पटणार नाही असं होणार नाही. ब्रा ही एक मुलींसाठी अशी गोष्ट आहे ती म्हणजे त्यांना नकोशी असली तरीही जवळ बाळगावी लागते.

ब्रा एक अशी गोष्ट आहे जिची कॉस्मेटिकमध्ये माहिती मिळाली जाते. आपल्याला माहित आहे, प्रत्येक महिला घराबाहेर पडताना स्वतःला अधिक सुंदर दिसण्यास प्रयत्नशील असतात. मात्र घरी असताना ती ब्रा काढून मुली उड्या मारतात किंवा अगदी सहज वावरतात . तेव्हा त्या मुली अधिक समाधानकारक असतात. कारण आपल्या घरी आपल्याला कुणी नजर लावून बघणारं नसतं. तसंच कुणी माझ्यावर हसणारं नसतं. कारण ब्रा न घालता अधिक आनंद मिळेल.

अनेकदा असं वाटतं की, ब्रा घातल्यामुळे फक्त सामाजिक फायदे आहेत. त्याचे शारीरिक फायदे मात्र कमी आहेत. शरीरातील स्तन अतिशय सुंदर आणि आकर्षक बनण्यासाठी ब्रा घालणं सतत गरजेचं आहे. ब्रा न घातल्यामुळे सुंदर स्तन मिळणं कठीण आहे. त्यामुळे मुली पूर्णपणे ब्रावर अवलंबून असतात.

ब्रा शी संबंधित अनेक वेळा संशोधनात समोर आलं आहे की, ब्रा घाला पण फक्त १२ तास ब्रा घालणंत आवश्यक आहे. असं म्हटलं जातं की, महिला स्तनांवर जेवढे कपडे घातलील तेवढ्या कपड्यांमुळे स्तन अधिक आकर्षक वाटतात. त्यामुळे ब्रा घालणं अत्यंत गरजेचं आहे.

Source – http://www.india.com/marathi/others/why-women-wear-bra/

Loading...

NO COMMENTS

LEAVE A REPLY